*खूषखबर, आता चारा खातांना चुकून गाईच्या पोटात प्लास्टिक गेलं तर ते काढण्यासाठी तिच पोट फाडण्याची गरज नाही.....।।*
पोट न फाडता गाईच्या पोटातील प्लास्टिक काढण्याचा जालीम उपाय शोधला आहे डॉ. कैलाश मोडे यांनी.
डॉ. हे जयपूरमधे नगर निगम
कार्यालयात पशुपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा संपर्क:0941401752
उपचार पुढील प्रमाणे करावा.
सामुग्री:100ग्रॅम मोहरी तेल
100ग्रॅम तिळ,100ग्रॅम लिंबोळी (कडूलिंब)तेल आणि 100ग्रॅम एरंडेल तेल
क्रुती: वरील सगळी तेलं एकत्र करा
500 ग्रॅम गाईच्या दुधा पासून केलेल्या ताकात घालून चांगले मिसळावे.किंवा 50 ग्रॅम तुरटी,
50 ग्रॅम सैंधव मीठ बारीक करून त्यात
25 ग्रॅम सबंध मोहरी टाकावी.
हे द्रावण 2-3दिवस पाजावे आणि चारा खाऊ घालावा.
असे केल्याने गाय रवंथ करतांना प्लास्टिक बाहेर येते. थोड्याच दिवसात सगळे प्लास्टिक बाहेर पडते.
हा उपाय यशस्वी झाला आहे.
आजही आपल्या देशात हजारो गायी प्लास्टिक खाल्यामुळे मरतायत.
आपण हा उपाय सगळ्यांना सांगून गोमातेचे प्राण वाचवू या
ही माहिती पुढे शेअर करा आणि गोमातेसाठी या उपायाचा वापर नक्की करा.
_(Translation Credits :- Sustainable Translators Team)_
No comments:
Post a Comment